WhatsApp Group Join Now

Nagarpanchayat Bharti: नगरपंचायत सालेकसा जिल्हा गोंदिया भरती

Nagarpanchayat Bharti: नगरपंचायत सालेकसा जिल्हा गोंदिया भरती मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये समन्वयक या पदांच्या रिक्त जागा आहेत. यामध्ये 1 रिक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 04 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
City Co-ordinator01) B.E./B.Tech. (Any Branch) 02) b. Arch 3) b. Planning 04) B.Sc. (Any Branch)
01

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान:

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्षापर्यंत असावे. शहर समन्वयक म्हणून ज्यांनी या अगोदर काम केले आहे किंवा याचा अनुभव आहे उमेदवारांना वयोमर्यादा शिथिल असेल.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकरण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 45 हजार रुपये इतके वेतन मिळेल.
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील सालेकसा, गोंदिया (महाराष्ट्र) या ठिकाणी काम करावे लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/fMQV3

Official Website: https://gondia.gov.in/en/

अर्ज पाठविण्याचा पत्ता: नगर पंचायत कार्यालय सालेकसा, जिल्हा गोंदिया

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हा अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर आपल्याला पोस्टाने सादर करायचा आहे. हा अर्ज आपण समक्ष ही जाऊन सादर करू शकता. हे अर्ज 4 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत. कर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment