WhatsApp Group Join Now

Naval Dockyard Recruitment: Naval Dockyard, मुंबई येथे 301 पदांसाठी मोठी भरती

Naval Dockyard Recruitment: Naval Dockyard, मुंबई येथे 301 पदांसाठी मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपण 10 मे पर्यंत भरू शकता. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदांचे नावजागा
Electrician40
Electroplater 01
Fitter I&CTSM50
Foundryman01
Mechanic (Diesel) 35
Instrument Mechanic 07
Mechanist13
MMTM 13
Painter09
Pattern Maker02
Pipe fitter 13
Electronic Mechanic26
Reff. & AC Mechanic07
Sheet metal worker03
Shipwright (Wood)18
Tailor (G)03
Welder (G&E)20
Mason (BC)08
I&CTSM03
Shipwright (Steel)16
Rigger12
Forger & Heat Treater,01

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
रिगर8th Pass
फोर्जर & हीट ट्रीटरSSC Pass
उर्वरित पदे65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली जाहिरात सविस्तर पहावी.

वयाची अट, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 14 वर्षे पूर्ण असावे, निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील मुंबई हे असेल.

Click here to apply online for naval dockyard: https://registration.ind.in/
Click here for Naval dockyard notification: https://shorturl.at/jnuAC

How to apply for Naval Dockyard..?

Naval Dockyard Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज 23 एप्रिल पासून सुरू होईल. 10 मे 2024 पर्यंत आपण हा अर्ज सादर करू शकता. सविस्तर जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment