WhatsApp Group Join Now

Precision Camshaft Bharati: प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनी मध्ये मोठी भरती

Precision Camshaft Recruitment

Precision Camshaft Bharati: प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड या कंपनीमध्ये भरती निघाली असून रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. ही मुलाखत 18 व 19 जानेवारी 2024 रोजी होईल. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता वयाची अट Officer (Administration) … Read more

TAX Info: तुम्हाला माहित आहे का..? एका वर्षात आपण किती रक्कम आपल्या बँक खात्यातून विना टॅक्स काढू शकतो..?

ITAX Info

TAX Info: आज-काल प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते हे असते, दैनंदिन जीवनात आपण व्यवहारासाठी बँकेतील पैशांचा वापर करतो. आणि UPI ट्रांजेक्शन आल्यामुळे बरेच लोक यूपीआय द्वारे व्यवहार करतात.परंतु जर तुम्ही वर्षातून वीस लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेतून काढत असाल, तर त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत. आपण ज्या वेळेस आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी … Read more

UPI New Rules: 31 डिसेंबर पूर्वी जाणून घ्या UPI चे नवीन नियम, अन्यथा बंद होऊ शकते तुमचे UPI अकाउंट(ID)

UPI New Rules

UPI New Rules: आज कालच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा छोट्या मोठ्या ट्रांजेक्शन साठी UPI पेमेंट चा वापर करत असतो. UPI पेमेंट करण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे. UPI पेमेंट करत असताना आपल्याला ज्या समस्या रोख रकमेने व्यवहार करताना येत होते, ते येणे कमी झाले आहेत जसे की, चिल्लर ची समस्या होती ती … Read more

Shetkari Aakrosh Morcha: शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सहा प्रमुख मागण्या

शेतकरी आक्रोश मोर्चा

Shetkari Aakrosh Morcha: शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्यापासून झाली आहे. जुन्नर मधील शिवनेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून काढला जात आहे. हा … Read more

Virat Kohali Returns to India: विराटच्या चाहत्यांसाठी व भारतीय संघासाठी मोठा झटका, विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून स्वदेशी परतला

Virat Kohali Returns to India

Virat Kohali Returns to India:(22 Dec) सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने रंगत आहेत. लवकरच म्हणजे 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाणार आहे. परंतु काही आपत्कालीन कारणामुळे विराट कोहली ही मालिका खेळू शकणार नाही, त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. तसेच दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा तंदुरुस्त नाही, … Read more

LPG Price Down..! या ग्राहकांसाठी LPG सिलेंडर झाले स्वस्त.

LPG Price Down

LPG Price Down: आजच म्हणजे शुक्रवारी 22 डिसेंबरला सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजे 22 डिसेंबर 2023 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. व्यवसायिक एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सुमारे 40 रुपयांनी कमी झाल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाला 40 रुपयांचा फायदा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.! AC क्लास मध्ये RAC कन्फर्म तिकीट असेल तर मिळणार बेडरोल..!

Indian Rail New Rule for AC Class

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने AC डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट जर आर एस सी कन्फर्म असेल तर त्यांना बेड रोल किट ज्यामध्ये लीनेन आणि ब्लॅंकेट असेल हे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. Indian Railway: भारतामध्ये प्रवासाचे एक सुरक्षित व स्वस्त असे साधन म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते.रोज लाखो प्रवासी रेल्वेने … Read more

या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार या बँकेतून पेन्शन, आरबीआय(RBI) ने दिली माहिती

रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बंधन बँकेतून पेन्शन

सरकारी कामावरून जर आपण निवृत्त झाला असेल तर आपला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते ही पेन्शन आपल्याला राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळते. अलीकडेच महाराष्ट्र सरकार मध्ये पेन्शन मिळावे यासाठी खूप आंदोलन होत आहेत व कर्मचारी पेन्शन मिळावी यासाठी संपावर जात आहे परंतु या दरम्यान एक माहिती समोर येत आहे की, रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बंधन बँकेतून … Read more

योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करून घ्या

31 डिसेंबर म्हणजे 2023 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे. तर काही अशी कामे आहेत जे आपल्या 31 डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे ज्यामध्ये अशा काही गोष्टींच्या आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की जे तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केला तर यामध्ये तुमचा फायदा होईल. आधार अपडेट करून घ्यावेयुनिक आयडेंटिफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI … Read more

UPI ट्रांजेक्शन बद्दल सरकारने घेतला हा निर्णय, आता करता येणार पाच लाख रुपयापर्यंत पेमेंट

आजकाल सर्व मार्केट हे डिजिटल मध्ये झालेला आहे. आज काल सर्व लोक हे छोट्या छोट्या व्यवहारासाठी यूपीआय (UPI) पेमेंटचा वापर करीत आहेत. यूपीआय द्वारे ट्रांजेक्शन करणे खूपच सोपे असल्यामुळे प्रत्येक जण आज हाच पर्याय वापरत आहे. परंतु आज पर्यंत यूपीआय ट्रांजेक्शन करण्यासाठी जे लिमिट होते ते लिमिट वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. याची माहिती आरबीआय … Read more