National Aluminum Company Limited, NALCO Bharti: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी या पदांच्या रिक्त जागा आहेत. यामध्ये 277 रिक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 2 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Graduate Engineer Trainee- Mechanical | 127 |
Graduate Engineer Trainee- Electrical | 100 |
Graduate Engineer Trainee- Instrumentation | 20 |
Graduate Engineer Trainee- Metallurgy | 10 |
Graduate Engineer Trainee- Chemical | 13 |
Graduate Engineer Trainee- Chemistry (CY) | 07 |
शैक्षणिक पात्रता, वेतनमान, वयाची अट व परीक्षा शुल्क
01) B.E with 65% marks. / B.Tech or M.Sc (Chemistry) [SC/ST/PWD – 55% Marks] 02) GATE 2023
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 30 वर्षापर्यंत असावे. हे वय 2 एप्रिल 2024 पर्यंत ग्राह्य धरले जाईल. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षाची सूट असेल, तर ओबीसी उमेदवारांना यामध्ये तीन वर्षाची सूट असेल.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 500 रुपये आहे, SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रुपये 1 लाख 40 हजार रुपये इतके वेतन मिळेल व नोकरी करण्याचे ठिकाण हे भुवनेश्वर असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to apply online): https://mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Notification): https://shorturl.at/ilHOU
Official website: https://nalcoindia.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज 2 एप्रिल 2024 करता आपण भरू शकता. अर्ज काळजीपूर्वक भरावा व त्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
National Aluminum Company Limited, NALCO Bharti: National Aluminum Company Limited has released a large recruitment for the post of Graduate Engineer Trainee. There are 277 vacancies and applications are invited from interested and eligible candidates for this recruitment through online mode. We have to submit these applications by April 2, 2024. However, candidates should take advantage of this opportunity.