WhatsApp Group Join Now

Central administrative Tribunal recruitment: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती

Central administrative Tribunal recruitment: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण 77 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज जाहिराती पासून 30 दिवसाच्या आत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज पाठवावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदांचे नावजागा
Joint Registrar05
Deputy Registrar02
Principal Private Secretary01
Deputy Controller of Accounts01
Division Officer/Court Officer13
Private Secretary16
Accounts Officer02
Assistant Library and Information Officer04
Senior Translation Officer01
Junior Accounts Officer09
Cabetekar04
Senior Accountant10
Junior Accountant05
Dispatch Rider05

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी. कारण यामध्ये एकूण 14 पदे असल्यामुळे प्रत्येक पदांची शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे.

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि पगार

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 56 वर्षापर्यंत असावे. नियमानुसार पगार दिला जाईल व नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते.

उमेदवारांनी खालील पत्ता व अर्ज पाठवावा: The Principal Registrar, Central Administrative Tribunal, Principal Bench, 61/35 Copernicus Marg, New Delhi – 110001
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ailxR
ऑफिशियल वेबसाईट: https://cgat.gov.in/catlive/index.php

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

Central administrative Tribunal recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज जाहिराती पासून 30 दिवसाच्या आत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज पाठवावा.

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर जाहिरात निघाल्यापासून 30 दिवसाच्या आत पोहोचेल या हिशोबाने पाठवावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचा.

Share this post:

Leave a comment