WhatsApp Group Join Now

Indian postal circle recruitment: Indian postal recruitment मध्ये दहावी पास वरून मोठी भरती

Indian postal circle recruitment: Indian postal recruitment मध्ये दहावी पास वरून मोठी भरती निघाली असून यामध्ये स्टाफ कार ड्रायव्हर्स या पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. हे अर्ज 24 मे 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
Staff Car Drivers (Ordinary Grade)मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10th Pass

शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदांचे नावजागा
Staff Car Drivers (Ordinary Grade)27

वयाचे अट, वेतनमान व अर्ज पाठवण्याचा पत्ता

उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्ष या दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 या दरम्यान वेतन मिळेल. तसेच इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा: व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ailxR

Official Website: https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

How to apply for Indian postal recruitment..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारानी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज 14 मे 2019 च्या आत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. अर्ज पाठवताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत व सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज भरावा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment