Bruhan Mumbai mahanagarpalika recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लायसन इन्स्पेक्टर पदाच्या 118 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी आपण 17 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत व इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव | जागा |
License Inspector | 118 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
License Inspector | उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. |
वयाची अट, परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे. या भरतीसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. निवड झालेल्या उमेदवारांना असूधारित वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवाराला महाराष्ट्रातील मुंबई येथे काम करावे लागेल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/bmclijan24/reg_start.php
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/fouBC
बृहन्मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
Bruhan Mumbai mahanagarpalika recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हा अर्ज आपण 20 एप्रिल पासून सादर करू शकता व अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.