Thane police bharti:ठाणे ग्रामीण पोलीस विभागांमध्ये भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 119 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या जागा पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांच्या आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख ही 31 मार्च 2024 आहे. व हे अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू होतील.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई ( Police Constable) | 12 वी Pass |
पोलीस शिपाई चालक / (Police constable driver) |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Police Constable | 81 |
Police constable driver | 38 |
वयाची गट, परीक्षा शुल्क व वेतनमान
उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे पर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 33 वर्षे आहे व अपंग उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ही 45 वर्षांपर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी. या भरतीसाठी 450 रुपये परीक्षा शुल्क असून, मागासवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये परीक्षा शुल्क आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल.
नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील ठाणे हे आहे. का भरतीसाठी अर्ज ची सुरुवात ही 5 मार्चपासून सुरू होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:https://policerecruitment2024.mahait.org/
Thane Grameen police shipai Bharti jahirat:https://shorturl.at/ehE06
Official website: https://thaneruralpolice.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. हे आज आपल्याला 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. हे आज आपल्याला 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.