WhatsApp Group Join Now

Supreme Court of India Recruitment: भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सहाय्यक निबंधक पदांच्या जागांसाठी मोठी भरती

Supreme Court of India Recruitment: भारतीय सर्वोच्च न्यायालय साहेब निबंध क्या पदाच्या नावासाठी मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पद्धतीने करायची असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. आपले अर्ज या तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
Assistant RegistrarMaster’s or Bachelor’s Degree in Computer Applications or B.E. Computer or IT or B.Tech in Computer from a recognized university or equivalent

शैक्षणिक पात्रता सविस्तर काढण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करावे व वाचावे.

वयाची अट, वेतन व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 1 मार्च 2024 रोजी 56 वर्षापर्यंत असावे.
तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 48 हजार 586 रुपये इतका पगार मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे दिल्ली हे असेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 नवीनतम साठी दक्षता मंजुरी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/0e5tjb

Official Website: https://main.sci.gov.in

How to apply for supreme court of India recruitment..?

Supreme Court of India Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण समक्ष देऊन सादर करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता. परंतु हा अर्ज आपल्याला 30 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment