WhatsApp Group Join Now

DRDO CVRDE Recruitment: DRDO CVRDE मध्ये मोठी भरती

DRDO CVRDE Recruitment: DRDO CVRDE संरक्षण संशोधन व विकास मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून यामध्ये शिकाऊ उमेदवार या पदांच्या 60 रिक्त जागा भरायचे आहेत. जाहिरात निघाल्यापासून 21 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदांचे नावजागा
Carpentor09
Computer Operator & Programming Assistant (COPA)08
Draughtsman (Mechanical)04
Electrician06
Electronics04
Fitter15
Machinist10
Mechanic (Motor Vehicle)03
Turner05
Welder03

शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनमान आणि परीक्षा शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय (ITI) परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 27 वर्षी या दरम्यान असावे SC,ST उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सूट आहे, तर OBC उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षाची सूट आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना 7700 ते 8050 रुपये इतके वेतन दिले जाईल.

Click here to apply for DRDO: https://www.drdo.gov.in/drdo/
Click here for DRDO notification: https://rb.gy/d8kygj
Official website: https://drdo.gov.in/drdo/

How to apply for DRDO Recruitment..?

DRDO CVRDE Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपल्याला पोर्टल द्वारे भरायचा आहे. हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत आहे. तरी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment