WhatsApp Group Join Now

Staff selection commission Recruitment: SSC आयोगामध्ये दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती

Staff selection commission Recruitment: Staff selection commission आयोगामध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 2049 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपण 18 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता.

पद क्रमांक व पदाचे नाव (मूळ जाहिरात पहा)

पद क्रमांकपदांचे नाव
1Lab Attendant
2Lady Medical Attendant
3Medical Attendant
4Nursing Officer
5Pharmacist
6Fieldman
7Deputy Ranger
8Junior Technical Assistant
9Accountant
10Assistant Plant Protection Officer

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराने दहावी, बारावी, पदवी आणि समतुल्य शिक्षण धारण केलेले हवे. पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

वयाची अट

उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2014 रोजी 18 वर्षे ते 42 वर्ष पर्यंत असावे यामध्ये पदांनुसार वयाची मर्यादा आहे वेगवेगळी आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. एससी एसटी उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट आहे.

परीक्षा शुल्क

या भरतीसाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क असून, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्विस मॅन आणि महिला यांच्यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मान दिले जाईल व नोकरी करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यात असू शकते.
ही परीक्षा 6 मे ते 8 मे 2024 रोजी होईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://ssc.gov.in/login
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/JTVZ1
Official website: https://ssc.nic.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून पोर्टल द्वारे केलेले अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च आहे. अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment