Bahinabai Chaudhari University Bharti: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये भरती निघाली असून यामध्ये प्रोजेक्ट फेलो या रिक्त जागेसाठी ही भरती आहे. यामध्ये एकूण सहा रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार असल्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी 4 मार्च 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Project Fellow | 01) M.S.W (Social Work) M.Sc. (Environment and Earth Science) 01) 02 years of experience |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Project Fellow | 04 |
परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रुपये इतके वेतन दिले जाईल. नोकरी करण्याचे ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जळगाव हे आहे.
मुलाखतीस खालील पत्त्यावर उपस्थित रहावे: The School of Social Sciences, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/fc76ra
Official website: https://nmu.ac.in/en-us/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार असल्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक 4 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन यावेत. सविस्तर जाहिरात अवश्य वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.