WhatsApp Group Join Now

Yantra India Limited Bharti: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये भरती

Yantra India Limited Bharti: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यामध्ये सचिव या पदाची एक रिक्त जागा आहे. या रिक्त जागेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारकडून ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात आलेली आहेत.हे अर्ज आपण 11 मार्च 2023 पर्यंत सादर करू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
Company Secretary01) Should have passed the final examination of the Institute of Company Secretaries of India (ICSI)and should be an Associate / Fellow Member of ICSI. 02) Working knowledge of computers. 03) Minimum 05 years Experience

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा

पदांचे नावजागा
Company Secretary01

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

उमेदवाराचे वय हे एक मार्च 2024 रोजी 60 वर्षापर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 85 हजार रुपये इतके वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी काम करावे लागेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: Director (HR), YANTRA INDIA LIMITED, Corporate HQ, Yantra India Limited, (OFIL Campus) Ambajhari, Nagpur – 440021

Email ID: careers@yantraindia.co.in
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा(Notification): https://shorturl.at/jkABQ
Official website: https://www.yantraindia.co.in/home

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या मेल आयडी पर आपला अर्ज सादर करावा किंवा वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. ई-मेल द्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख किंवा अर्ज पोहोचण्याची शक्यता आहे. 11 मार्च 2023 आहे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

Yantra India Limited has released a recruitment and there is a vacancy for the post of Secretary. Applications are invited from interested and eligible candidates for this vacancy through email. You can submit these applications till 11th March 2023.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment