WhatsApp Group Join Now

SJVN Recruitment: SJVN Limited, मध्ये डिप्लोमा, ITI आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी भरती

SJVN Recruitment 2023

SJVN Recruitment: SJVN Limited मध्ये ITI/ डिप्लोमा/ डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली असून यामध्ये जवळपास ४०० जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या 400 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 आहे. वयाची अट: १८ वर्ष ते ३० वर्षापर्यंत. … Read more

सोलापूर महानगरपालिका नवीन भरती

सोलापूर महानगरपालिका भरती

सोलापूर महानगरपालिका भरती: सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध अशा पदांसाठी मोठी भरती निघाली असून, यामध्ये 76 रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर या पदांच्या जागा … Read more

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध अशा 10 रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. यामध्ये स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष अशा विविध पदांच्या 10 जागा आहेत. याची शैक्षणिक पात्रता बीएससी नर्सिंग /जी एन एम सह एम एन सी नोंदणी … Read more

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पंधरा रिक्त जागांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रिक्त जागांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी या पदाच्या जागेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकूण 15 रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आलेले असून ही भरती मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी 29 डिसेंबर 2023 रोजी मुलाखत घेण्यात येईल. पदाचे नाव: तदर्थ वैद्यकिय अधिकारी / Ad Hoc Medical Officer शैक्षणिक अर्हता … Read more

पश्चिम-मध्य रेल्वे(West Central Railway)मध्ये 3015 जागांसाठी मोठी भरती

Indian Rail Recruitment

पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway)मध्ये तीन हजार पंधरा जागांसाठी मोठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदाची भरती आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. या तारखेपर्यंत आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice शैक्षणिक अर्हता : … Read more

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 42 रिक्त जागांसाठी भरती

Pune Municipal Corporation Recruitment

पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal) विविध पदांच्या 42 अशा रिक्त जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहे. कृपया जाहिरात बघावी व आपण जर पात्र असाल तर 26 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत आपल्याला या जागांसाठी अर्ज करायचा आहे. या परीक्षेसाठी आपणास कोणतेही शुल्क लागणार नाही व वेतनमान हे नियमानुसार आहे.आपले नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे आहे. अर्ज … Read more

ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी व अधिव्याख्याता या पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत भरती

ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिव्याख्याता व वैद्यकीय अधिकारी अशा ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रत्यक्ष मुलाखती द्वारा होणार आहे. या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीच्या ठिकाणी 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहायचे आहे. 1. पदाचे नाव: अधिव्याख्याता / Lecturer शैक्षणिक पात्रता: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील- … Read more

या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार या बँकेतून पेन्शन, आरबीआय(RBI) ने दिली माहिती

रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बंधन बँकेतून पेन्शन

सरकारी कामावरून जर आपण निवृत्त झाला असेल तर आपला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते ही पेन्शन आपल्याला राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळते. अलीकडेच महाराष्ट्र सरकार मध्ये पेन्शन मिळावे यासाठी खूप आंदोलन होत आहेत व कर्मचारी पेन्शन मिळावी यासाठी संपावर जात आहे परंतु या दरम्यान एक माहिती समोर येत आहे की, रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बंधन बँकेतून … Read more

नागपूर महानगरपालिकेमध्ये 81 जागांसाठी मोठी भरती

नागपूर महानगरपालिकेमध्ये 81 जागांसाठी मोठी भरती

नागपूर महानगरपालिकेमध्ये 81 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघालेली असून या संधीचा लाभ घ्यावा. ही भरती स्टाफ नर्स पदांच्या 81 जागांसाठी आहे. तरी महानगरपालिकेने पात्र उमेदवार कडून अर्ज मागवलेले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर  माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी. पदाचे नाव: स्टाफ नर्स / Staff Nurse  शैक्षणिक पात्रता : जीएनएम कोर्स किंवा … Read more

योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करून घ्या

31 डिसेंबर म्हणजे 2023 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे. तर काही अशी कामे आहेत जे आपल्या 31 डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे ज्यामध्ये अशा काही गोष्टींच्या आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की जे तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केला तर यामध्ये तुमचा फायदा होईल. आधार अपडेट करून घ्यावेयुनिक आयडेंटिफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI … Read more