महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या गट क संवर्गातील विविध अशा 345 रिक्त जागांसाठी मोठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे गट संवर्गातील विविध देशातील 345 रिक्त जाण्यासाठी मोठी भरती निघालेली असून, भरतीसाठी आपण दिनांक १३ डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. 1.पदाचे नाव: पुरवठा निरीक्षक, गट क शैक्षणिक पात्रता: पदवीधर रिक्त जागा: 324 2.पदाचे नाव: उच्चस्तर लिपिक, गट … Read more