WhatsApp Group Join Now

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक केली नसल्यास भरावा लागेल आता इतका दंड

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करणे हे आता गरजेचे झालेले आहे. तुम्ही कोणताही व्यवहार करत असाल तर त्यासाठी तुमचे आधार हे पॅनला लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही एखादी मालमत्ता किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे व तुम्ही ज्याच्याकडून ही मालमत्ता विकत घेणार आहे अशा दोघांचेही पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक … Read more

बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकार लवकरच घेणार हा निर्णय.

बँकेमध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी खुशखबर देणार आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी जाहीर केले गेलेली आहे. परंतु प्रत्येक शनिवार सुट्टी मिळावी यासाठी सरकारकडे मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. चालू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार सुमित्रा वाल्मिकी यांनी याबद्दल सरकारला विचारले असता याचे उत्तर … Read more

एक लाख कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळणार

स्वतःच्या हक्काचे घर असावे असे प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. तर आता लवकरच ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या वतीने विविध गृहनिर्माण योजना राबवल्या जातात. यावर्षी जवळपास एक लाख कुटुंबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचे आवाहन गृहमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. पुणे महामंडळाच्या वतीने आयोजित सदनिका संगणकीय सोडत कार्यक्रम … Read more

PM Kisan Scheme: या तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेअंतर्गत चा सोळावा हप्ता

केंद्र सरकारच्या मोदी सरकार पी एम किसान सन्मान निधी या स्कीमच्या अंतर्गत मिळणारा पुढील हप्ता हा फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. PM Kisan Scheme 16th Installment: केंद्रातील मोदी सरकार गरिबांसाठी विविध अशा योजना राबवत असते. या योजनेमध्ये पी एम किसान सन्माननिधी स्कीम ही एक योजना आहे. या योजनेतून वर्षातून 6000 … Read more

सोलापूर महानगरपालिकेत 226 विविध रिक्त पदांसाठी भरती- अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Solapur Mahanagarpalika jobs

सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध अशा 226 रिक्त जागांसाठी निघालेल्या भरतीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 ही होती. परंतु ही तारीख वाढवून 20 डिसेंबर 2023 करण्यात आलेली आहे. काही कारणास्तव आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे फायरमन पदासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादितही वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी ही … Read more