VNIT Nagpur Recruitment: विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये भरती

VNIT Nagpur Recruitment

VNIT Nagpur Recruitment: विश्वेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,नागपूर मध्ये भरती निघाली असून यामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाची एक रिक्त जागा आहे. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत व पात्र आहेत अशा उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे. किंवा हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर ही पाठवू शकता. हा अर्ज 29 मार्च 2024 पर्यंत पोहोचावा … Read more