Shivaji University Bharti:शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती

Shivaji University Bharti

Shivaji University Bharti: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. हे मुलाखत 28 व 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे. पदाचे नाव व शैक्षणिक … Read more