SPMCIL Recruitment: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती
SPMCIL Recruitment: सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 96 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे असून आपण आपले अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. तरी इच्छुक आणि पात्र … Read more