SPMCIL Recruitment: सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 96 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे असून आपण आपले अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Supervisor (TO-Printing) | 02 |
Supervisor (Tech-Control) | 05 |
Jr.Technician (Printing/Control) | 01 |
Jr.Technician (Fitter) | 12 |
Jr.Technician (Welder) | 68 |
Jr.Technician (Electronics/ Instrumentation) | 03 |
Supervisor (OL) | 01 |
Jr.Office Assistant | 03 |
Fireman | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Name of the post and educational qualification)
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Supervisor (TO-Printing) | प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology) |
Supervisor (Tech-Control) | प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology) |
Jr.Technician (Printing/Control) | ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा |
Jr.Technician (Fitter) | NCVT/SCVT ITI (Fitter) |
Jr.Technician (Welder) | NCVT/SCVT ITI (Welder) |
Jr.Technician (Electronics/ Instrumentation) | NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation) |
Supervisor (OL) | (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव. |
Jr.Office Assistant | (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
Fireman | (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी. |
पदाचे नाव व वयाची अट (Name of the post and age condition)
पदांचे नाव | वयाची अट |
Supervisor (TO-Printing) | 18 ते 30 वर्षे |
Supervisor (Tech-Control) | |
Jr.Technician (Printing/Control) | 18 ते 25 वर्षे |
Jr.Technician (Fitter) | |
Jr.Technician (Welder) | |
Jr.Technician (Electronics/ Instrumentation) | |
Supervisor (OL) | 18 ते 30 वर्षे |
Jr.Office Assistant | 18 ते 28 वर्षे |
Fireman | 18 ते 25 वर्षे |
वयाची अट ही 15 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. SC,ST उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सूट आहे व OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षाची सूट राहील.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)
या भरतीसाठी 600 रुपये परीक्षा शुल्क आहे व SC,ST,PWD प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये परीक्षा शुल्क आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनमान मिळेल.
नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही असू शकते.
या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा असून ही परीक्षा मे/जून 2024 रोजी होईल.
Click here to apply online for SPMCIL: https://ibpsonline.ibps.in/spphfeb24/
Click here to see notification for SPMCIL: https://shorturl.at/arAK8
Official website for SPMCIL: https://www.spmcil.com/en/
How to apply for SPMCIL..?
SPMCIL Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण वर दिलेल्या लिंक वर जाऊन करू शकता. हा अर्ज आपण 15 एप्रिल 2024 पर्यंत भरू शकता. अर्ज हा काळजीपूर्वक भरावा. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.