National Aluminum Company Limited, NALCO Bharti: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती
National Aluminum Company Limited, NALCO Bharti: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी या पदांच्या रिक्त जागा आहेत. यामध्ये 277 रिक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 2 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी या संधीचा … Read more