National Capital Region Transport Corporation Recruitment New: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळामध्ये भरती, वार्षिक पगार 16 लाख रुपये ते 29 लाख रुपये
National Capital Region Transport Corporation Recruitment: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन मंडळ येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाले असून त्यामध्ये एकूण 5 रक्त जागा आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च आहे. हा अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रत आपल्याला पोस्ट द्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे … Read more