WhatsApp Group Join Now

National Capital Region Transport Corporation Recruitment New: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळामध्ये भरती, वार्षिक पगार 16 लाख रुपये ते 29 लाख रुपये

National Capital Region Transport Corporation Recruitment: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन मंडळ येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाले असून त्यामध्ये एकूण 5 रक्त जागा आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च आहे. हा अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रत आपल्याला पोस्ट द्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे व ती प्रत 4 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचली पाहिजे या हिशोबाने पाठवावी.

पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)

पदांचे नावजागा
व्यवस्थापक/नियोजनManager/Planning01
महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट) / General Manager/ IT (Sr. Solution Architect)01
अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट) / Addl. General Manager/ IT (Solution Architect)01
सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक) / Sr. Dy. General Manager/ IT (Web Developer)01
उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट) / Dy. General Manager/ IT (Cloud Expert)01

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Name of the post, educational qualification and age condition)

पदांचे नावशैक्षणिक पात्रता वयाची अट
व्यवस्थापक/नियोजनManager/PlanningB.E./ B.Tech. (Civil)  किंवा त्याच्या समकक्ष 40 वर्षापर्यंत
महाव्यवस्थापक/आयटी (सीनियर सोल्यूशन आर्किटेक्ट) / General Manager/ IT (Sr. Solution Architect)B.E./ B.Tech. (IT/ CS) किंवा त्याच्या समकक्ष / MCA.50 वर्षापर्यंत
अतिरिक्त. महाव्यवस्थापक/ आयटी (सोल्यूशन आर्किटेक्ट) / Addl. General Manager/ IT (Solution Architect)B.E./ B.Tech. (IT/ CS) किंवा त्याच्या समकक्ष / MCA.50 वर्षापर्यंत
सीनियर उप. महाव्यवस्थापक/ आयटी (वेब विकसक) / Sr. Dy. General Manager/ IT (Web Developer)B.E./ B.Tech. (IT/ CS) किंवा त्याच्या समकक्ष / MCA.45 वर्षापर्यंत
उप. जनरल मॅनेजर/आयटी (क्लाउड एक्सपर्ट) / Dy. General Manager/ IT (Cloud Expert)B.E./ B.Tech. (IT/ CS) किंवा त्याच्या समकक्ष / MCA.45 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क, वेतनमान (Exam Fees, Pay Scale)

या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 16 लाख रुपये 29 लाख रुपये प्रति वर्ष एवढा पगार मिळेल.
SC/ST उमेदवारांना यामध्ये 5 वर्षाच्या सूट असेल. OBC प्रवर्गातील उमेदवारांमध्ये 3 वर्षाची सुद्धा असेल तर PwBD उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षाची सूट असेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा (Interested candidates should send the application to the following address)

Career Cell, HR Department, National Capital Region Transport Corporation, GatiShakti Bhawan, INA, New Delhi-110023

Click here to apply for NCRTC Recruitment: https://ncrtc.in/elementor-39298/

जाहिरात व अंतिम दिनांक (Advertisement and Last Date)

पद क्रमांकNotification PDF for NCRTC RecruitmentLast Date for NCRTC Recruitment
1Click Here: https://shorturl.at/rWZ5729 मार्च 2024
2 ते 5Click Here: https://shorturl.at/yPY1204 एप्रिल 2024

How to apply for NCRTC Recruitment..? (National Capital Region Transport Corporation Recruitment)

National Capital Region Transport Corporation Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण हा अर्ज सादर करू शकता. त्यानंतर भरलेल्या अर्जात ची प्रत आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहे. हा अर्ज 4 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचायला पाहिजे या हिशोबाने पाठवावा. अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Click Here to apply for NHAI Recruitment: https://marathikatta.in/national-highways-authority-of-india-recruitment/

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment