Indian Rail ALP Bharati: भारतीय रेल्वे मध्ये 5000 पेक्षा जास्त जागांची मोठी भरती, Naukari ची मोठी संधी
Indian Rail ALP Bharati: भारतीय रेल्वे मंडळात मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. यामध्ये एकूण 5696 रिक्त जागा आहे व या जागा असिस्टंट लोको पायलट या पदाच्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी … Read more