Central administrative Tribunal recruitment: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती
Central administrative Tribunal recruitment: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण 77 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज जाहिराती पासून 30 दिवसाच्या आत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज पाठवावा. पदाचे नाव व रिक्त जागा … Read more