DSSSB Recruitment: Delhi subordinate services selection board मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून यामध्ये इच्छुक आणि रात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे असून उमेदवारांना लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Book Binder | 01 |
Data entry operator Grade-A | 02 |
Sweeper | 12 |
Chowkidar | 13 |
Driver/Staff car Driver | 12 |
Process Server | 03 |
Peon/Orderly/Dak Peon | 99 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Book Binder | SSC Pass किंवा पुस्तक बंधनाचे ज्ञान/अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त मंडळातून समतुल्य |
Data entry operator Grade-A | HSC Pass किंवा समकक्ष (पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.) IT/संगणक क्षेत्रातील Diploma/सर्टिफिकेट कोर्स (‘ओ’ लेव्हल सर्टिफिकेटला प्राधान्य दिले जाईल). Data Entry/Computer Operation Knowledge. (उमेदवाराला डेटा एंट्री ऑपरेशन्सचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा.) |
Sweeper | SSC or Equivalent |
Chowkidar | SSC or Equivalent |
Driver/Staff car Driver | LMV च्या वैध ड्रायव्हिंग लायसन्ससह मान्यताप्राप्त बोर्ड / उच्च माध्यमिक मधून मॅट्रिक पास किंवा समतुल्य आणि लाइनमध्ये दोन वर्षांचा निष्कलंक अनुभव. |
Process Server | LMV च्या ड्रायव्हिंग लायसन्ससह मान्यताप्राप्त बोर्ड / उच्च माध्यमिक मधून SSC or Equivalent आणि 2 वर्षांचा निर्दोष ड्रायव्हिंग अनुभव |
Peon/Orderly/Dak Peon | SSC or Equivalent |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहीरात पहावी.
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्ष यादरम्यान असावे. या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 100 रुपये असून एससी एसटी पीडब्ल्यूडी माजी सैनिक व महिला यांच्यासाठी कोणत्याही शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 रुपये ते 81,100 इतके वेतन मिळेल.
Click here to apply online for DSSSB Recruitment: https://dsssbonline.nic.in/
Click here to see notification for DSSSB: 1. https://shorturl.at/ktzAS 2. https://shorturl.at/duwxE
Official website for DSSSB: https://dsssb.delhi.gov.in/
How to apply for DSSSB..?
DSSSB Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज आपण पोर्टल द्वारे सादर करू शकता. हा अर्ज 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचा आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.