District Court Ahmednagar Recruitment: जिल्हा सत्र न्यायालय मध्ये चौथी पासवरून भरती

District Court Ahmednagar Recruitment

जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे भरती निघाली असून, ही भरती सफाई कामगार या पदांच्या रिक्त जागांसाठी आहे. यामध्ये दोन रक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा पदाचे नाव आहे सफाईगार असून उमेदवार हा इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा, तसेच तो प्रकृतीने सुदृढ असावा. या … Read more