WhatsApp Group Join Now

District Court Ahmednagar Recruitment: जिल्हा सत्र न्यायालय मध्ये चौथी पासवरून भरती

जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे भरती निघाली असून, ही भरती सफाई कामगार या पदांच्या रिक्त जागांसाठी आहे. यामध्ये दोन रक्त जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव आहे सफाईगार असून उमेदवार हा इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा, तसेच तो प्रकृतीने सुदृढ असावा. या पदासाठी एकूण दोन रिक्त जागा आहेत.

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

उमेदवाराचे 18 ते 38 वर्षापर्यंत असावे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षाचे सूट असेल. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये या दरम्यान पगार मिळेल.
निवड झाल्यानंतर उमेदवाराला महाराष्ट्रातील अहमदनगर येथे काम करावे लागेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१

Click here for notification of district court Ahmednagar: https://rb.gy/19d2jd
Official website of district court Ahmednagar: www.districts.ecourts.gov.in

How to apply for district court Ahmednagar recruitment..?

District Court Ahmednagar Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा असून हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज 24 एप्रिल पर्यंत पोहोचावा या हिशोबाने पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही. त्यामुळे अर्ज पाठवण्याआगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment