Bahinabai Chaudhari University Bharti: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांमध्ये भरती
Bahinabai Chaudhari University Bharti: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये भरती निघाली असून यामध्ये प्रोजेक्ट फेलो या रिक्त जागेसाठी ही भरती आहे. यामध्ये एकूण सहा रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार असल्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी 4 मार्च 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. पदाचे … Read more