National chemical laboratory bharti: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे भरती

National chemical laboratory recruitment

National chemical laboratory bharti:नॅशनल केमिकल लायब्ररी पुणे येथे भरती निघाली असून यामध्ये अप्रेंटिस या पदासाठी 34 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखत ही 27 मार्च 2024 रोजी होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे. पदाचे नाव व रिक्त जागा पदांचे नाव … Read more