National chemical laboratory bharti:नॅशनल केमिकल लायब्ररी पुणे येथे भरती निघाली असून यामध्ये अप्रेंटिस या पदासाठी 34 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखत ही 27 मार्च 2024 रोजी होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Trade Apprentice | 34 |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल व नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील पुणे हे असेल.
उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे: सामुदायिक केन्द्र डीएसआर-एनसीएल एसबीआई के सामने डॉ. होमी भाभा रोड पशान रोड, पुणे- 411000
Click here to see notification: https://shorturl.at/buL14
Official website: https://www.ncl-india.org/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
National chemical laboratory bharti: या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 27 मार्च 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसोबत उपस्थित राहावे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास अडचणी निर्माण होतात त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घ्यावी. मुलाखतीस जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.