South Eastern Coalfields Limited Recruitment: साउथ ईस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 87 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज अकरा एप्रिल 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Senior Medical Specialist | 58 |
Medical Specialist | |
Senior Medical Officer | 27 |
Senior Medical Officer (Dental) | 02 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Senior Medical Specialist | (i) MBBS (ii) PG Degree/DNB (iii) 03 Years of Experience |
Medical Specialist | (i) MBBS (ii) PG Degree /DNB |
Senior Medical Officer | MBBS |
Senior Medical Officer (Dental) | (i) BDS (ii) 01 Year of Experience |
पदाचे नाव व वयाची अट
पदांचे नाव | वयाची अट |
Senior Medical Specialist | 42 वर्षांपर्यंत |
Medical Specialist | 35 वर्षांपर्यंत |
Senior Medical Officer | 35 वर्षांपर्यंत |
Senior Medical Officer (Dental) | 35 वर्षांपर्यंत |
वयाची अट ही 31 जानेवारी 2024 रोजी पर्यंत ग्राह्य धरली जाईल. एस्सी एसटी उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट असेल तर ओबीसी उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट असेल.
वेतनमान, परीक्षा शुल्क व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी उमेदवार सिलेक्ट झाला तर त्याला 60 हजार रुपये ते दोन लाख रुपये इतका पगार मिळू शकतो. तसेच या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही व नोकरी करण्याचे ठिकाण हे SECL कार्यक्षेत्र असेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006
Click here to see notification for South eastern coalfields limited: https://shorturl.at/hIZ13
Official website for South eastern coalfields limited: https://www.secl-cil.in/index.php
How to apply for South eastern coalfield limited..?
South Eastern Coalfields Limited Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे किंवा समक्ष जाऊन आपण हा अर्ज सादर करू शकता. हा अर्ज 11 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे किंवा समक्ष सादर करायचा आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत कारण अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही. अर्ज पाठविन्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.