Shree Saibaba Sansthan Bharti: श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत हे अर्ज आपल्याला 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Neurologists | 02 |
Nephrologists | 02 |
Haematologists | 01 |
Gastroenterologists | 01 |
Endocrinologist | 01 |
Cardiac Surgeon | 03 |
Neurosurgeons | 01 |
Urosurgeons | 02 |
Oncosurgeons | 01 |
Plastic Surgeon | 01 |
General Surgeons | 03 |
Orthopaedic Surgeons | 01 |
ENT Surgeons | 02 |
Senior Anesthesiologists | 02 |
Senior Intensivist | 01 |
Senior Radiologists | 01 |
Senior Pathologists | 01 |
Senior Microbiologist | 01 |
Physicians | 02 |
Pediatricians | 03 |
Pediatrics Surgeon | 01 |
Gynaecologists | 04 |
Ophthalmologist | 03 |
Junior Anesthesiologists | 08 |
Junior Intensivist | 04 |
Junior Radiologists | 02 |
Casualty Medical Officer | 06 |
R.M.O | 18 |
Medical Officer (Radiologist) | 01 |
Medical Officer (Sonologist) | 01 |
Casualty Medical Officer (CMO) | 01 |
Resident Medical Officer (RMO) | 01 |
शैक्षणिक पात्रता
वर दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पहावी.
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी वयाची अट ही 45 वर्षांपर्यंत आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट असेल. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार रुपये ते 41 हजार रुपये इतके वेतन दिले जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा: Sansthan Inward Department
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/pzT29
Shirdi Sai Sansthan Official website: https://www.sai.org.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
Shree Saibaba Sansthan Bharti: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकतात किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज 5 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचवा या हिशोबाने पाठवावा किंवा सादर करावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत, कारण अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.