SAMEER Mumbai Bharti: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. यामध्ये एकूण 104 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांमध्ये प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ आणि संशोधन शास्त्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा आहेत. जर आपण पात्र आणि इच्छुक असाल तर आपल्याला 16 जानेवारी 2024 पर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Project Assistant | किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळातून इलेक्ट्रॉनिक्स/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये Diploma किंवा Mechanical Engg Diploma | 27 |
Project Technician | उमेदवाराने सरकारी संलग्न तांत्रिक/व्यावसायिक शिक्षण मंडळातून ITI (Electronics) / ITI (फिटर) उत्तीर्ण केलेला असावा आणि किमान 55% गुणांसह NCTVT पूर्ण केलेला असावा. | 29 |
Senior Research Scientist | 01) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E. / B.Tech किंवा M.E. / M.Tech किंवा M.Sc Electroncis किंवा M.Sc Physics. | 05 |
Research Scientist | 01) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E. / B.Tech किंवा M.E. / M.Tech किंवा M.Sc Electroncis किंवा M.Sc Physics. | 43 |
पदाचे नाव, वयाची अट (Post Name, Age Requirement)
पदाचे नाव, वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | वयाची अट |
Project Assistant | 25 व 35 वर्षे |
Project Technician | 25 व 35 वर्षे |
Senior Research Scientist | 35 वर्षे |
Research Scientist | 30 वर्षे |
वेतनमान आणि नोकरीचे ठिकाण (Pay scale and place of Employment)
या पदासाठी आपल्याला 15 हजार 100 ते 39 हजार 200 रुपये पर्यंत पगार मिळू शकते. तरी उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून उमेदवाराला निवड झाल्यानंतर या ठिकाणी काम करावे लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/tyIP4
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://recruit.sameer.gov.in/
ऑफिशियल वेबसाईट: https://www.sameer.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)
या भरतीसाठी आपल्याला या वेबसाईटवर जायचे आहे. तेथे जाऊन रजिस्ट्रेशन करून अर्ज भरायचा आहे. सगळी माहिती व्यवस्थित भरण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. कारण संपूर्ण माहिती भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
SAMEER Mumbai Bharti: Society for Applied Microwave Electronics Engineering and Research has released various posts and applications are invited from interested and eligible candidates. For this you have to apply online. There are total 104 vacancies in this. These vacancies are for the posts of Project Assistant, Project Technician, Senior Research Scientist and Research Scientist. If you are eligible and interested then you have to apply by 16th January 2024. Candidates should apply as soon as possible without waiting for the last date.
For this post you can get salary from 15 thousand 100 to 39 thousand 200 rupees. However, candidates should take advantage of this opportunity. The place of employment is Mumbai and the candidate will have to work at this place after selection.
For this recruitment you have to go to this website. Go there and register and fill the application form. Keep the necessary documents with you to fill all the information properly. Because the application is not accepted without filling the complete information. Last date for submission of application form is 16th January 2024. Please see advertisement for more details.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.