WhatsApp Group Join Now

Parabhani Mahanagarpalika Bharati: परभणी महानगरपालिकेमध्ये वकील पदासाठी भरती

Parabhani Mahanagarpalika Bharati: परभणी महानगरपालिकेमध्ये भरती निघाली असून, यामध्ये दोन रक्त जागा आहेत. या दोन रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या दोन जागा वकील या पदासाठी आहेत. आपल्याला अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत, हे अर्ज 18 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव वकील असून यासाठी दोन रिक्त जागा आहेत तरी ज्या उमेदवारांनी वकिली बद्दल शिक्षण घेतले आहे अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

परीक्षा शुल्क व वेतनमान

परीक्षा शुल्क या परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही.
व वेतनमान नियमानुसार दिले जाईल.

नोकरी करण्याचे ठिकाण परभणी हे आहे.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/quvOT
ऑफिशियल वेबसाईट: https://parbhani.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये आपण आपले अर्ज हे पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. अर्ज कोठे पाठवायचा याचा पत्ता वर दिलेला आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत सोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Parabhani Mahanagarpalika Bharati: Parbhani Mahanagarpalika Bharati Recruitment has started, there are two vacancies. Applications are invited from interested and eligible candidates for these two vacancies. These two posts are for the post of Advocate. We want to apply in offline mode, these applications are to be sent by 18th January 2024.

Share this post:

Leave a comment