WhatsApp Group Join Now

RPF Recruitment 2024: RPF मध्ये तब्बल 2250 पदांची होणार मेगा भरती

RPF Recruitment 2024: RPF मध्ये म्हणजेच रेल्वे संरक्षण दलाच्या अंतर्गत मोठी मेगा भरती निघाली असून लवकरच भरती प्रक्रिया चालू होणार आहे यामध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल या दोन पदांच्या एकूण 2250 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहावी व त्यानुसार तयारी चालू करावी. या भरतीची जाहिरात निघाली असून भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर कळवण्यात येईल.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावपद संख्या
उपनिरीक्षक (Exe.)250
कॉन्स्टेबल (Exe.)2000
आरपीएफ मध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल या पदांच्या जागांसाठी जी भरती निघाली आहे त्यामध्ये उपनिरीक्षक या पदांची संख्या 250 आहे. तर कॉन्स्टेबल या पदासाठी रिक्त जागांची संख्या ही 2000 आहे.

शैक्षणिक पात्रता व वयाची अट

शैक्षणिक पात्रता व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रतावय
उपनिरीक्षक (Exe.)Any Graduation20-25
कॉन्स्टेबल (Exe.)10 वी पास18-25
उमेदवाराचे वय हे उपनिरीक्षक या पदासाठी वीस ते पंचवीस वर्षे असावे व कॉन्स्टेबल या पदासाठी 18-25 असावे. SC ST उमेदवारांसाठी पाच वर्षे वयाची सूट राहील व OBC साठी तीन वर्षे सूट राहील.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/nvGJ4
ऑफिशियल वेबसाईट: https://indianrailways.gov.in/

परीक्षा फी

परीक्षा फी व इतर काही गोष्टींबाबत लवकरच अपडेट भेटतील. दहावी पास किंवा ग्रॅज्युएशन याबरोबरच उमेदवार हा शारीरिकरीत्या पात्र असला पाहिजे, त्यासाठी लागणारी शारीरिक पात्रता ही जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता.

हे पण वाचा..

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील. अर्ज भरत असताना सर्व कागदपत्रे जवळ ठेवावी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

उमेदवाराची निवड कशी होणार..?

यामध्ये एकूण चार टप्पे असणार आहेत जे उमेदवार पात्र असतील व ज्यांनी अर्ज केला आहे यांच्यासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यानंतर जे उमेदवार यामध्ये पास होतील त्यांच्यासाठी फिजिकल टेस्ट घेण्यात येईल जे उमेदवार असतील त्यांचे फिजिकल मेजरमेंट घेतले जाईल या सर्व गोष्टी झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी या तिन्ही टेस्ट पास केले आहेत अशा उमेदवारांचे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर उमेदवारांची निवड होईल. अधिक माहिती व कागदपत्रे यासाठी जाहिरात सविस्तर वाचावी.

RPF Recruitment 2024: In RPF i.e. Railway Protection Force, a big mega recruitment has been released and the recruitment process will start soon, in this recruitment will be held for a total of 2250 vacancies for the two posts of Sub-Inspector and Constable. However, those candidates who are interested should check the advertisement properly and start their preparation accordingly. The advertisement for this recruitment is out and more information about the recruitment process will be communicated after availability.

Share this post:

Leave a comment