Pimpari Chinchwad Mahanagarpalika Recruitment:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये समुपदेशक या पदांच्या रिक्त जाण्यासाठी ही भरती आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून हे अर्ज दोन एप्रिल 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करा.
Table of Contents
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Counselor | Regular Master’s Degree in Clinical / Counseling Psychology from a UGC recognized University | 25 |
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार रुपये इतके वेतन मिळेल.
निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा: समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव
Official website for Pimpri Chinchwad Mahanagar Palika: https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
Click here to see notification for Pimpri Chinchwad mahanagarpalika recruitment: https://shorturl.at/bgORY
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन ही सादर करू शकता. हे अर्ज 2 एप्रिल 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावेत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.