WhatsApp Group Join Now

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 102 रिक्त जागांची भरती

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ Job

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक कम टायपिस्ट आणि लघुलेखक या दोन पदांच्या 102 जागांसाठी ही भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पूर्वी ही दिनांक 21 डिसेंबर 2023 होती. परंतु अर्ज भरण्यासाठी दिवसाची मुदत वाढ करण्यात आलेली … Read more

Latur Recruitment: लातूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांची मोठी भरती

Latur Recruitment

Latur Recruitment: लातूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ८० रिक्त जागांसाठी ही भरती आहे, यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. रिक्त पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा. पद … Read more

ZP Teacher Recruitment: साडेचार हजारहून अधिक पदांची होणार शिक्षक भरती

ZP Teacher Recruitment

ZP Teacher Recruitment: उत्तर महाराष्ट्र मध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. जवळपास साडेचार हजार हून अधिक शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शिक्षक भरती करण्यासाठी संमती मिळाली आहे. या बातमीमुळे डीएड, बीएड, पदवीधारक उमेदवारांमध्ये एक प्रकारचा उत्साह … Read more

Virat Kohali Returns to India: विराटच्या चाहत्यांसाठी व भारतीय संघासाठी मोठा झटका, विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून स्वदेशी परतला

Virat Kohali Returns to India

Virat Kohali Returns to India:(22 Dec) सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने रंगत आहेत. लवकरच म्हणजे 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाणार आहे. परंतु काही आपत्कालीन कारणामुळे विराट कोहली ही मालिका खेळू शकणार नाही, त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. तसेच दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा तंदुरुस्त नाही, … Read more

LPG Price Down..! या ग्राहकांसाठी LPG सिलेंडर झाले स्वस्त.

LPG Price Down

LPG Price Down: आजच म्हणजे शुक्रवारी 22 डिसेंबरला सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजे 22 डिसेंबर 2023 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. व्यवसायिक एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सुमारे 40 रुपयांनी कमी झाल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाला 40 रुपयांचा फायदा … Read more

BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती

BEL Recruitment

BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-1 व प्रकल्प अभियंता-1 या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 45 व 12 रिक्त जागा आहेत. … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.! AC क्लास मध्ये RAC कन्फर्म तिकीट असेल तर मिळणार बेडरोल..!

Indian Rail New Rule for AC Class

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने AC डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट जर आर एस सी कन्फर्म असेल तर त्यांना बेड रोल किट ज्यामध्ये लीनेन आणि ब्लॅंकेट असेल हे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. Indian Railway: भारतामध्ये प्रवासाचे एक सुरक्षित व स्वस्त असे साधन म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते.रोज लाखो प्रवासी रेल्वेने … Read more

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC Bank Parivartan's ECSS Programme 2023-24

HDFC ची शिष्यवृत्ती योजना: HDFC बँक ही एक नावाजलेली बँक आहे. या बँकेद्वारा इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या बँकेने शिष्यवृत्ती योजना चालू केली आहे. यामध्ये गरजू आणि गुणवंत विद्यार्थी आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. HDFC च्या योजनेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना 75 … Read more

CBI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

Central Bank Recruitment

CBI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ पदाच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी 484 रिक्त जागा असून त्याची पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. … Read more

Parbhani ZP Recruitment:परभणी जिल्हा परिषदे मध्ये विधीज्ञ पदाची रिक्त जागा

Parbhani ZP Recruitment

Parbhani ZP Recruitment: परभणी जिल्हा परिषदेमध्ये विधिज्ञ पदाचे रिक्त जागा असून, ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला अर्ज करायचा आहे. पदाचे नाव: विधिज्ञशैक्षणिक पात्रता: उमेदवार हा एल एल बी (LLB) पदवीधारक असावा व त्याला कमीत कमी तीन वर्षाचा मा.न्याय पालिकेत काम … Read more