WhatsApp Group Join Now

TAX Info: तुम्हाला माहित आहे का..? एका वर्षात आपण किती रक्कम आपल्या बँक खात्यातून विना टॅक्स काढू शकतो..?

ITAX Info

TAX Info: आज-काल प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते हे असते, दैनंदिन जीवनात आपण व्यवहारासाठी बँकेतील पैशांचा वापर करतो. आणि UPI ट्रांजेक्शन आल्यामुळे बरेच लोक यूपीआय द्वारे व्यवहार करतात.परंतु जर तुम्ही वर्षातून वीस लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेतून काढत असाल, तर त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत. आपण ज्या वेळेस आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी … Read more

MPCB Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये मोठी भरती

MPCB Recruitment

MPCB Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये एकूण 64 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पद क्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व रिक्त … Read more

BRTC: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

BRTC Recruitment

BRTC: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत शासनाच्या अनुदानातून 30दिवसाचे निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण साठी उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जर आपण दहावी पास असाल आणि आपल्याला बांबू फर्निचर क्षेत्रामध्ये आवड असेल, तर आपण या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता. यासाठी फक्त दहावी पास ही पात्रता आहे, हे अर्ज आपण 31 डिसेंबर 2023 … Read more

Mahavitaran Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये 80 रिक्त जागांसाठी मोठी भरती

MSEB Apprentice

Mahavitaran Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी म्हणजेच महावितरण मध्ये विविध पदांच्या 80 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यामध्ये हिंगोली येथे प्रशिक्षणार्थी/शिकाऊ(Apprentice) उमेदवार पदाच्या या जागा आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन (Electrician)आणि तारतंत्री म्हणजेच वायरमेन(Wireman/Lineman) या पदांच्या प्रत्येकी 40 जागा … Read more

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कार्पोरेशन, लिमिटेड मध्ये भरती

NHPC Recruitment

NHPC Recruitment: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन(NHPC) मध्ये भरती निघाली असून यामध्ये संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. पदाचे नाव: संचालक [प्रकल्प]शैक्षणिक पात्रता: 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर 2. MBA/PGDM … Read more

Ratan Tata : एक रतन(रत्न)

Ratan Tata Birthday

Ratan Tata: आज 28 डिसेंबर म्हणजे रतन टाटा यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम रतन टाटा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतातील एक अत्यंत प्रमुख उद्योजक आणि व्यवसाय परायण व्यक्तीने विश्व बाजारात सकारात्मक परिवर्तन केले तो व्यक्ती म्हणजे माननीय रतन टाटा जी. रतन टाटा यांचे योगदान आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये सापडते. प्रत्येक व्यक्ती त्यांना साहस, संघर्ष आणि समर्पणाचे एक अद्वितीय … Read more

ZP Recruitment: अमरावती जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू

Amravati ZP Recruitment

ZP Recruitment: अमरावती जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण आठ रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता व जागा यासाठी खालील तक्ता पाहावा. पद क्र … Read more

UPI New Rules: 31 डिसेंबर पूर्वी जाणून घ्या UPI चे नवीन नियम, अन्यथा बंद होऊ शकते तुमचे UPI अकाउंट(ID)

UPI New Rules

UPI New Rules: आज कालच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा छोट्या मोठ्या ट्रांजेक्शन साठी UPI पेमेंट चा वापर करत असतो. UPI पेमेंट करण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे. UPI पेमेंट करत असताना आपल्याला ज्या समस्या रोख रकमेने व्यवहार करताना येत होते, ते येणे कमी झाले आहेत जसे की, चिल्लर ची समस्या होती ती … Read more

Indian Post Payment bank recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती

Indian Post Payment bank recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती

Indian Post Payment bank recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती निघाली असून, यामध्ये महाव्यवस्थापक (वित्त)/ मुख्य वित्त अधिकारी या पदाची १ जागा आहे. या जागेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 आहे. रिक्त जागांचा तपशील, शैक्षणिक पात्रता व पद … Read more

Shetkari Aakrosh Morcha: शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सहा प्रमुख मागण्या

शेतकरी आक्रोश मोर्चा

Shetkari Aakrosh Morcha: शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्यापासून झाली आहे. जुन्नर मधील शिवनेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून काढला जात आहे. हा … Read more