WhatsApp Group Join Now

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती प्रक्रिया चालू

MIB Recruitment

MIB Recruitment: माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये भरती चालू असून, जर आपण पदवीधर आहात व तुम्हाला हिंदी सोबत एखादी भाषा येत असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. यामध्ये एकूण विविध पदांच्या पाच रिक्त जागा आहेत. या पाच रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही … Read more

Karagruh Vibhag Bharati: कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती

Prisons Department Vacancy

Karagruh Vibhag Bharati: महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये विविध अशा 25 पदांचा रिक्त जागेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज आपण एक जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये भरू शकता. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने चा वापर करायचा आहे. यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक, शिक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, विणकाम निर्देशक, … Read more

Bureau Of Indian Standards Recruitment: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 रिक्त जागांसाठी भरती

Bureau of indian standards recruitment

Bureau Of Indian Standards Recruitment: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती सल्लागार मालकीकरण क्रियाकलाप या पदासाठी आहे. या पदासाठी एकूण 107 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 19 जानेवारी … Read more

Police Bharati: फेब्रुवारी च्या अगोदर पूर्ण होऊ शकते पोलीस भरती..! महाराष्ट्राला मिळणार नवे 13000 पोलीस..!

Police Bharati 2024

Police Bharati: फेब्रुवारी च्या अगोदर पूर्ण होऊ शकते पोलीस भरती..! महाराष्ट्राला मिळणार नवे 13000 पोलीस..!बऱ्याच तरुणांचे लहानपणापासूनच स्वप्न असते की मोठे झाल्यानंतर मला पोलीस व्हायचं आहे, बरेच तरुण हे स्वप्न बाळगून अहोरात्र मेहनत करत आहेत. ते फक्त वाट पाहत आहेत की कधी एकदा पोलीस भरती निघते आणि मी त्या भरतीमध्ये सामील होऊन माझ्या कष्टाचे चीज … Read more

BOAT Recruitment: प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ, मुंबई येथे भरती

BOAT Recruitment/Apprenticeship

BOAT Recruitment: प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ, मुंबई येथे भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी १ रिक्त जागा आहे. जर आपले शिक्षण दहावी किंवा समतुल्य असेल आणि जर तीन वर्षाचा अनुभव असेल, तर आपण या भरतीसाठी पात्र आहात. या भरतीसाठी वयाची अट … Read more

HDFC Job openings: एचडीएफसी बँकेमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती सुरू

HDFC Job

HDFC Job openings: बँकिंग क्षेत्रामध्ये नावाजलेल्या अशा HDFC बँक यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाले आहेत. ही नोकरी कायमस्वरूपी असून पगारही चांगला मिळणार आहे. तर आज आपण जाणून घेऊया या भरतीसाठी एकूण किती रिक्त जागा आहेत, कोणत्या पदासाठी आहेत आणि अर्ज कसा भरायचा..? एचडीएफसी बँकेमध्ये होणारे या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. यासाठी खाली … Read more

Police Patil Recruitment: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती

Police Patil Recruitment:

Police Patil Recruitment: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी एकूण 23 रिक्त जागा आहेत. या जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 जानेवारी 2024 पासून ते 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. पदाचे नाव पोलीस पाटील आहे, त्यासाठी जी … Read more

Malegaon Mahanagarpalika Recruitment: मालेगाव महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

Malegaon Mahanagarpalika Recruitment

Malegaon Mahanagarpalika Recruitment: मालेगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये एकूण 98 रिक्त जागांसाठी अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे. पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा. पद क्र. पदांचे नाव शैक्षणिक पात्रता … Read more

PM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला ६००० नाही तर ९००० रुपये मिळणार

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति महिना पाचशे रुपये सन्मान निधी दिला जातो. याची सुरुवात केंद्र सरकार पासून करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने हा निधी देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला बारा … Read more

NICL Recruitment: नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये विविध पदांची भरती

NICL Recruitment

NICL Recruitment: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 274 जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी विशेषज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी जनरल अशा दोन पदांसाठी रिक्त जागा आहेत. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागांसाठी कृपया … Read more