WhatsApp Group Join Now

NIO Bharati: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये भरती

NIO Bharati: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये विविध पदांच्या जागांची भरती निघाली असून, यामध्ये इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. हे अर्ज ईमेल द्वारे आपण सादर करू शकता. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Project Associate – I01) भौतिक समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र (भौतिक समुद्रशास्त्र) / सागरी विज्ञान (भौतिक समुद्रशास्त्र) मध्ये MSC 02) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.01
Project Assistant01) रसायनशास्त्र सह BSC 02) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.01

परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार ते 25 हजार रुपये पर्यंत पगार दिला जाईल. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र आहे. तरी उमेदवारांनी चांगलं संधीचा फायदा घ्यावा.

ई-मेल आयडी: hrdg@nio.org
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.nio.res.in/vacancies/temporary
ऑफिशियल वेबसाईट: https://www.nio.org/

Also Read

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये कोणताही पोर्टलवर न जाता आपण ई-मेल पाठवून आपला अर्ज सादर करू शकता. हा ई-मेल आपल्याला 14 जानेवारी 2024 पर्यंत पाठवायचा आहे. ई-मेल पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. तसेच अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावे.

NIO Bharati: National Institute of Oceanography has released the recruitment for various posts, in which applications are invited from interested and qualified candidates. For this recruitment we have to do it online. You can submit this application through email. Last date for submission of application is 14 January 2024.

Share this post:

Leave a comment