WhatsApp Group Join Now

Naukari: RLDA रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मध्ये naukari ची संधी

Naukari: रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मध्ये भरती निघाली असून त्यामध्ये दोन रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हेअर व्यवस्थापक सहाय्यक व्यस्थापक या पदांसाठी आहे. हे अर्ज आपण फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करू शकता. हेअर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने मेलद्वारे करायचे आहेत.

पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)

पदाचे नाव हे व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक (सिविल) Manager/Assistant Manager Civil असे आहे. या पदासाठी एकूण चार रिक्त जागा आहेत. यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पहावी.

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)

परीक्षेसाठी कुठेही परीक्षा शुल्क नाही. तसेच वेतनमान हे नियमानुसार दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, जयपुर, अहमदाबाद आणि दिल्ली या ठिकाणी काम करावे लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Dy. General Manager (HR), Rail Land Development Authority, Unit No- 702-B, 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building, Ajmeri Gate, Delhi-110002.
Email I’d: vacnotice0224@gmail.com
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (naukari notification): https://shorturl.at/eEF25
Official website: https://rlda.indianrailways.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या पदावर आपल्याला हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. किंवा आपण हा अर्ज ईमेल द्वारे सादर करू शकता. हा अर्ज आपल्याला 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे. आपण जर पोस्टाने हा अर्ज करत असाल तर 5 फेब्रुवारी पर्यंत पोहोचेल या हिशोबाने हा अर्ज पाठवावा. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावे. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहणे.

Naukari: Railway Land Development Authority has released the recruitment in which applications are invited from interested and eligible candidates for two vacancies. Hair Manager is for the post of Assistant Manager. You can submit these applications till February 2024. Hair candidates are to apply online through mail.

The post name is Manager/Assistant Manager Civil. There are total four vacancies for this post. No examination fee is charged for this Please refer advertisement for educational qualification.

There is no examination fee anywhere for the examination. Also the pay scale will be given as per rules. Selected candidates will have to work in Mumbai, Jaipur, Ahmedabad and Delhi.

Address to send application: Dy. General Manager (HR), Rail Land Development Authority, Unit No- 702-B, 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building, Ajmeri Gate, Delhi-110002.
Email I’d: vacnotice0224@gmail.com

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment