WhatsApp Group Join Now

Naukari: शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती

Naukari: शिपिंग महासंचालनालय मध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती स्टेनोग्राफर ग्रेड एल या पदाचे असून एकूण दोन रिक्त जागा आहेत. त्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व हे अर्ज 12 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता (Post Name Vacancy and Educational Qualification)

पदाचे नाव आहे स्टेनोग्राफर ग्रेड एल हे आहे व यासाठी एकूण दोन रिक्त जागा आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात पहावे.

परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच का भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये पर्यंत पगार मिळेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9वा मजला, एल-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर व्हिलेज रोड, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई – 400 042

नोकरी ठिकाण : Mumbai

Official Website: https://www.dgshipping.gov.in/

जाहिरात(Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/bs25o6

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? How to apply for this recruitment..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष सादर करू शकता. हा अर्ज 12 March 2024 पर्यंत वर दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवावा. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Naukari: Directorate General of Shipping Recruitment is open and applications are invited from interested and eligible candidates. This recruitment is for the post of Stenographer Grade L and there are total two vacancies. Candidates have to apply for that recruitment through offline mode and these applications have to be sent by 12th March 2024.

You have to apply offline mode for this recruitment. You can send this application by post or present it in person. This application should reach the above address by 12 March 2024. Enclose the required documents while sending the application. Incomplete applications will not be considered. Please see advertisement for more information.

Share this post:

Leave a comment