WhatsApp Group Join Now

National Highways Authority of India Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये भरती, पगार 2 लाखांपर्यंत

National Highways Authority of India Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 66 रिक्त जागा आहेत व या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज आपण 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. हा अर्ज आपल्याला परत पत्राद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे व तो अर्ज 14 मे 2024 पर्यंत पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवायचा आहे.

पदाचे नाव व रिक्त जागा (National Highways Authority of India Recruitment)

पदांचे नावजागा
Deputy General Manager (Administration)02
Deputy General Manager (Legal)01
Deputy General Manager (Technical)30
Manager (Technical)30

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रता
1उप महाव्यवस्थापक (प्रशासन)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Degree
2उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची Degree
3उपमहाव्यवस्थापक (तांत्रिकमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची Degree
4व्यवस्थापक (तांत्रिक)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची Degree

परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी वयाची अट हे 56 वर्षापर्यंत आहे, उमेदवाराचे वय हे 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 78,800 रुपये ते 2,09,200 रुपये पर्यंत पगार मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता खालील प्रमाणे आहे.

पदांचे नावअर्ज पाठविण्याचा पत्ता
उप महाव्यवस्थापक (प्रशासन)/ (कायदेशीर)/ (तांत्रिक) DGM (HR/ADMN.)-IIIA, NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G-5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075
व्यवस्थापक (तांत्रिक)DGM (HR/ADMN.)-I,  NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G 5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075


Click here to apply online for NHAI Recruitment: https://nhai.gov.in/#/vacancies/current
Official website for NHAI: https://nhai.gov.in/#/

Notification for NHAI Recruitment: https://shorturl.at/vyFNS

How to apply for NHAI Recruitment..?

National Highways Authority of India Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज वर दिलेल्या लिंक वरती जाऊन आपल्याला भरायचा आहे. हा अर्ज भरल्यानंतर आपल्याला एक युनिक नोंदणी क्रमांक तयार झालेला आपला अर्ज डाऊनलोड करावा लागेल व तो अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचा आहे. अर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावे व हा अर्ज 14 मे 2024 पर्यंत पोहोचले हिशोबाने पाठवावा. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment