WhatsApp Group Join Now

National Building Construction Corporation Limited Recruitment: नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती

National Building Construction Corporation Limited Recruitment: नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 93 जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे असून, आपण 27 मार्च 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकता. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून संधीचा फायदा घ्यावा.

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट (Post Name, Vacancy and Age Condition)

पदाचे नाव, रिक्त जागा व वयाची अट यासाठी खालील तक्ता पहा.

वयाची अट हे 27 मार्च 2024 रोजी पर्यंत ग्राह्य धरली जाईल. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाच्या अटीमध्ये पाच वर्षांची सूट आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट असेल.

पदांचे नावजागावयाची अट
General Manager0349 वर्षांपर्यंत
Additional General Manager0245 वर्षांपर्यंत
Deputy General Manager0141 वर्षांपर्यंत
Manager0237 वर्षांपर्यंत
Project Manager0337 वर्षांपर्यंत
Deputy Manager0633 वर्षांपर्यंत
Deputy Project Manage0233 वर्षांपर्यंत
Senior Project Executive3030 वर्षांपर्यंत
Management Trainee (LAW)0429 वर्षांपर्यंत
Junior Engineer4028 वर्षांपर्यंत

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Name of the post and educational qualification)

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
General Manager01) 60% Marks Knowledge Engineering Degree (Civil/Electrical/Mechanical/Architecture) 02) 15 years experience
Additional General Manager01) Engineering Degree (Architecture) or CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) 02) 12 years experience
Deputy General Manager01) Engineering Degree (Civil) with 60% marks 02) 09 years experience
Manager01) Engineering Degree (Architecture) with 60% marks 02) 06 years experience
Project Manager01) Engineering Degree (Civil/Electrical/Mechanical) with 60% marks 02) 06 years experience
Deputy Manager01) MBA /MSW with 60% marks or PG Degree/PG Diploma in Management or Engineering Degree (Civil/Electrical) with 60% marks 02) 03 years experience
Deputy Project Manage01) Engineering Degree (Civil/Electrical/Mechanical) with 60% marks 02) 03 years experience
Senior Project Executive01) Engineering Degree (Civil/Electrical) with 60% marks 02) 02 years experience
Management Trainee (LAW)LLB with 60% marks
Junior EngineerDiploma in Engineering (Civil/Electrical) with 60% marks

परीक्षा शुल्क (Examination fee)

एससी एसटी व पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही व इतर उमेदवारांसाठी खालील प्रमाणे परीक्षा शुल्क हे आकारण्यात आलेले आहे.

वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण (Pay scale and place of employment)

निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल तसेच नोकरी करण्याचे ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यात असू शकते.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to apply online): https://nbccindia.in/rec/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to see notification): https://rb.gy/wcb1j6
Official website: https://www.nbccindia.in/Hindiindex

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज 27 मार्च 2024 पर्यंत आपण सादर करू शकता. अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

National Building Construction Corporation Limited Recruitment: National Building Construction Corporation Limited has released a big recruitment and applications have been invited from interested and eligible candidates for 93 posts of various posts. You have to do this application online, you can submit your application till 27 March 2024. However, interested candidates should avail the opportunity by filling the application form at the earliest.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment