WhatsApp Group Join Now

Nagarparishad Bharati: मुखेड नगर परिषदेमध्ये शहर समन्वयक पदाची रिक्त जागा

Nagarparishad Bharati: मुखेड नगर परिषदेमध्ये भरती निघाली असून त्यामध्ये शहर समन्वयक या पदाची एक रिक्त जागा आहे. या जागेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. आपण पाठवलेला अर्ज 1 मार्च 2024 पर्यंत पोहोचले पाहिजे, त्या हिशोबाने पाठवावे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
City Coordinator01) B.E./ B. Tech (Any Branch) 02) B. Arch. 03) B. Planning 04) B.Sc. (Any Branch) Experience : 06 months experience

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावजागा
City Coordinator01

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्षापर्यंत असावे. शहर समन्वयक म्हणून ज्यांनी या अगोदर काम केले आहे किंवा याचा अनुभव आहे उमेदवारांना वयोमर्यादा शिथिल असेल.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकरण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 45 हजार रुपये इतके वेतन मिळेल.
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी काम करावे लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/vxMTX

Official Website: http://mukhedmahaulb.maharashtra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्याधिकारी नगर परिषद, मुखेड, जि. नांदेड

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, हा अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर आपल्याला पोस्टाने सादर करायचा आहे. हा अर्ज आपण समक्ष ही जाऊन सादर करू शकता. हे अर्ज 1 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावेत. कर्ज सोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

Nagarparishad Bharati: Mukhed Nagar Parishad has released a vacancy for the post of City Coordinator. Applications are invited from interested and eligible candidates for this post. We have to do this application in offline mode. The application sent by you should reach by 1st March 2024, accordingly.

We have to apply for this recruitment through offline mode and we have to submit this application by post to the above mentioned address. You can submit this application here. These applications should be sent on the basis that they will reach by 1st March 2024. Necessary documents should be attached along with the loan. Please read advertisement for more details.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment