Nagarparishad Bharati: मुखेड नगर परिषदेमध्ये शहर समन्वयक पदाची रिक्त जागा
Nagarparishad Bharati: मुखेड नगर परिषदेमध्ये भरती निघाली असून त्यामध्ये शहर समन्वयक या पदाची एक रिक्त जागा आहे. या जागेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. आपण पाठवलेला अर्ज 1 मार्च 2024 पर्यंत पोहोचले पाहिजे, त्या हिशोबाने पाठवावे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता यासाठी … Read more