WhatsApp Group Join Now

MPKV Bharti 2024: महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भरती

MPKV Bharti 2024: महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भरती निघाली असून येथे 46 रिक्त जागेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा जेणेकरून 18 जानेवारीच्या आत आपले अर्ज पोहोचतील.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Assistant ProfessorPHD/ MSc / M Tech / MBA सह NET/SET/SLET46

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरीचे ठिकाण (Examination Fee, Pay scale and Place of employment)

या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 500 रुपये आहे व वेतन मान हे 25 हजार रुपये ते 45 हजार रुपये पर्यंत आहे. तरी या संधीचा फायदा घेऊन उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. नोकरी करण्याचे ठिकाण नाशिक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रमुख, कृषी विद्या संकुल, टेक्निकल स्कूल कॅम्पस, समोर. आयकर. कार्यालय, मालेगाव कॅम्प, मालेगाव – 423 105 जि. नाशिक
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/aeuDI

ऑफिशियल वेबसाईट: http://mpkv.ac.in/

Apply for this also...

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर आपण पीएचडी धारक असाल किंवा आपण एमएससी केलेली असेल किंवा एम टेक किंवा MBAसह SET/NET किंवा SLET पास असाल तर आपण हा अर्ज भरू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज करत असताना काळजीपूर्वक करावा व अर्ज करण्या अगोदर एकदा मूळ जाहिरात वाचावे.

MPKV Bharti 2024: Mahatma Phule Agricultural University Recruitment is open and applications are invited from eligible and interested candidates for 46 vacancies. There are vacancies for the posts of professors. You have to apply offline mode for this recruitment. You have to submit these applications by post or in person. The last date for receipt of applications is 18 January 2024. However, candidates should fill the application form and send it to the given address as soon as possible so that their application form reaches by January 18.

The exam fee for this recruitment is Rs 500 and the pay scale is Rs 25 thousand to Rs 45 thousand. However, candidates should take advantage of this opportunity and apply as soon as possible. Place of employment is Nashik.

Application Address: The Principal, Krishi Vidya Complex, Technical School Campus, Opp. income tax. Office, Malegaon Camp, Malegaon – 423 105 Dist. Nashik

You have to apply offline mode for this recruitment. If you are a PhD holder or you have done MSc or passed SET/NET or SLET with M Tech or MBA then you can fill this application. Attach the required documents while filling the application form. Incomplete applications will not be considered. So be careful while applying and read the original advertisement once before applying.

Share this post:

Leave a comment