WhatsApp Group Join Now

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(CSIR) मध्ये विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मध्ये विविध पदांच्या 444 जागांसाठी भरती चालू झालेली आहे. या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. तरी जे इच्छुक उमेदवार असतील यांनी लवकरात लवकर म्हणजेच 12 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी.

1.पदाचे नाव: विभाग अधिकारी (SO) / Section Officer (SO)

  शैक्षणिक पात्रता: पदवीधर

  रिक्त जागा: 76

2.पदाचे नाव: सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) / Assistant Section Officer (ASO)  

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

 रिक्त जागा: 368

शुल्क500/- रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही

वय : 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षांपर्यंत  SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

वेतन: नियमानुसार

परीक्षा  दिनांकफेब्रुवारी 2024 रोजी

Official Site : https://www.csirhrdg.res.in/

अर्ज कसा करावा:

 अर्ज हा आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकता यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरावे लागतील.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

 आणखीन सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Website: https://csir.cbtexamportal.in/

Share this post:

Leave a comment