MPCB Bharati: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये भरती निघाली असून, यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान असोसिएट, माहिती, शिक्षण आणि संवाद व कन्टेन्ट लेखक असोसिएट, विभागीय तांत्रिक तज्ञ व वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ या पदांच्या रिक्त जागा आहेत. तरी जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत, अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 आहे. तर जे उमेदवार पात्र व इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
Climate Change and Sustainability Expert | 01 |
MIS Expert | 01 |
MIS Associate | 01 |
IEC & writer Content Associate | 01 |
Divisional Technical Expert | 08 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Name of the post and Educational Qualification)
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Climate Change and Sustainability Expert | मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी किमान एका विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे. |
MIS Expert | एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती आणि तंत्रज्ञान / विश्लेषण / संगणक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. |
MIS Associate | मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती आणि तंत्रज्ञान / विश्लेषण / संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी असणे. |
IEC & writer Content Associate | मास कम्युनिकेशन / पत्रकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी. |
Divisional Technical Expert | पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवी. |
वयाची अट, वेतनमान व शुल्क (Age condition, pay scale and charges)
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2023 रोजी चाळीस वर्षापेक्षा कमी असावे. ज्या उमेदवारांचे वय 40 पेक्षा कमी आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. या पदांसाठी पगार हा 35 हजार रुपये ते 75 हजार रुपये पर्यंत मिळू शकतो. तसेच हा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/tzJR1
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/uMN39
ऑफिशियल वेबसाईट: https://www.mpcb.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून हा अर्ज आपल्याला भरायचा आहे. ई-मेल द्वारे केलेले अर्ज किंवा प्रत्यक्षरीत्या जाऊन केलेले अर्ज, यांचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत उमेदवाराने स्वतःचा बायोडेटा व संपूर्ण माहिती जोडणे आवश्यक आहे. यामध्ये आपला ई-मेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल व हे सर्व ईमेल द्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे आपला ईमेल आयडी हा अद्यावत ठेवावा.
How to apply for this recruitment..?
You have to apply online for this recruitment. For that, you have to fill this application form by clicking on the link given above. Applications made through e-mail or in person will not be considered. Candidates must attach their bio-data and complete information along with the application. It is mandatory to mention your e-mail id. Eligible candidates will be called for interview and all this will be intimated through email. So keep your email id updated.
MPCB Bharati: Maharashtra Pollution Control Board Recruitment is out, it has various vacancies. It has vacancies for the posts of Information and Technology Specialist, Information and Technology Associate, Information, Education and Communication and Content Writer Associate, Departmental Technical Specialist and Climate Change and Sustainability Specialist. However, applications have been invited online from those candidates who are interested in the recruitment. Last date to apply is 28 January 2024.So those candidates who are eligible and interested should apply for this recruitment as soon as possible without waiting for the last date.